{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "372/1/2/4/प्लॉट/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार :- रद्दलेख\nलिहुन घेणार :- कै. अंजली मधुकर शिंपी यांचे वारस सौरभ मधुकर शिंपी\nलिहुन देणार :- 1) कै. युवराज रामदास सोनवणे यांचे वारस कस्तुराबाई युवराज सोनवणे, 2) कै. युवराज रामदास सोनवणे यांचे वारस संजय युवराज सोनवणे, 3) कै. युवराज रामदास सोनवणे यांचे वारस रेखाबाई कमलाकर सपकाळे, 4) कै. युवराज रामदास सोनवणे यांचे वारस सुरेखा कैलास सपकाळे, 5) कै. युवराज रामदास सोनवणे यांचे वारस कल्पना प्रभाकर कोळी\nमौजे जळगांव शहर येथील सर्व्हे नं. 372/1/2/4/प्लॉट/10 याचे क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी. याचे चौरस मीटर 232.00 यापैकी दक्षिणेबाजुकडील क्षेत्र 1.1600 आर.चौ.मी. याचे चौरस मीटर 116.00 ची जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 6827 दि. 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- घेऊन रद्दलेख करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व रद्दलेखाची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
