{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:18:32Z",
  "surveys": [
    "97/100/3ते4/अ/ब/2/प्लॉट/18/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- अथर्व डेवलपर्स चे प्रोप्रायटर प्रवीण घनश्याम चौधरी रा. (खाता क्रमांक170884) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 97/100/3ते4/अ/ब/2/प्लॉट/18/19 याचे क्षेत्र 3.8036 आर.चौ.मी. यावरील बांधीव ब्लॉकांपैकी ब्लॉक नंबर 4 ची बांधीव दुमजली ब्लॉक घरजागा याचे खुल्या व बांधीव जागेसह क्षेत्र 0.5264 आर.चौ.मी. याचे दोन्ही मजल्याचे एकुण बांधीव क्षेत्र 0.7852 आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-निलेश ज्ञानेश्वर चौधरी ,संगिता ज्ञानेश्वर चौधरी - - -, (खाता क्रमांक :-178211) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7153 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
