{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "555/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- कुणाल संतोष कोल्हे रा. (खाता क्रमांक175244) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 555/1 याचे क्षेत्र 2 हे.31 आर आहे. यामधील दक्षिण बाजुकडील माझ्या हिश्याची शेतजमिन क्षेत्र 1 हे.1550 आर या हिश्यातील शेतजमिनीपैकी क्षेत्र 0 हे.6000 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :- किशोर ओमप्रकाश वर्मा ,पंकज जवरीलाल वर्मा ,महेश ओमप्रकाश वर्मा (खाता क्रमांक :-178191) यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6291 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2554000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
