{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "501/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोदींचा प्रकार :- रद्दलेख\nलिहुन घेणार :- 1) भरत शंकर बारी, 2) अरुण रामदास बारी\nलिहुन देणार :- कन्हैय्या भिका गवळी\nमौजे जळगांव शहर येथील सर्व्हे नं. 501/1 याचे जमीनीचे एकुण क्षेत्र 81.0000 आर.चौ.मी. यापैकी बखळ शेतजमीन खळे तुकडा जागा नंबर 16 पैकी पश्चिमेकडील भाग याचे क्षेत्र 46.75 चौ.मी. अशी शेतजमीन खळे तुकडा जागा मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5820 दि. 26/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 71000/- घेऊन रद्दलेख करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व रद्दलेखाची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
