{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:18:32Z",
  "surveys": [
    "344/13/प्लॉट/तु/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटस् स्मॉल फायनान्स् बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : नईम अमीनुदृीन शेख रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3367-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 344/13/प्लॉट/तु/18 क्षेत्र 0.7246 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नईम अमीनुदृीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
