{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:18:32Z",
  "surveys": [
    "316/2/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : राहुल रमेश पाटील रा. शीवाजी नगर, नवीन घरकुल, जळगांव\nलिहुन देणार : दिपक लोटन जाधव रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 2970 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/2/11 याचे क्षेत्र 88.5000 आर.चौ.मी. यापैकी बखळ खळे तुकडा नं. 13 याचे क्षेत्र 2.2492 आर.चौ.मी. यापैकी उत्तर बाजुकडील निम्मे बखळ तुकडा क्षेत्र 112.46 चौ.मी. (1210.50 चौरस फुट), 0 हे.1.1246 आर वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत राहुल रमेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
