{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:18:32Z",
  "surveys": [
    "396/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार :- विकसनकरारनामा\nलिहुन घेणार :- मोहम्मद अकील सैय्यद मेहमुद अली\nलिहुन देणार :- अब्दुल खालीक मो ताहेर खाटीक\nमौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील सर्व्हे नं. 396/3/ब याचे क्षेत्र 00 हे.20 आर आकार 3 रु.12 पैसे यातील प्रत नंबर 1) तुकडा प्लॉट नंबर 3 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा, प्रत नंबर 2) तुकडा प्लॉट नंबर 4 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा. प्रत नंबर 3) तुकडा प्लॉट नंबर 5 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव यांचेकडील दस्त क्र. 3971/2022 दि. 13/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन विकसनकरारनामा करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व विकसनकरारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन गांव नमुना नं. 7/12 वर नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
