{
  "village_code": "270300074030900001",
  "village_name": "खेडी बु",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:07:38Z",
  "surveys": [
    "27/1/पै/प्लॉट/न/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026\nलिहुन देणार:- 1) मालती सुधाकर भंगाळे (खाता क्रमांक174835), 2) लिलाधर पोपटराव कावळे (खाता क्रमांक174833) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 27/1/पै/प्लॉट/न/7 याचे क्षेत्र 2.3150 आर.चौ.मी. यापैकी आमचे मालकीची 7/12 उताऱ्याचे विभाजन न करता सामाईकातील बखळ प्लॉट जागा क्षेत्र 1.6761 आर.चौ.मी. (लिहुन देणार नंबर 1 सौ. मालती सुधाकर भंगाळे खाते क्र. 62931 यांचे मालकीची क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी. पैकी लिहुन घेणार यांना 0.83805 आर.चौ.मी. व लिहुन देणार नंबर 2 श्री. लिलाधर पोपटराव कावळे खाते क्र. 62930 यांचे मालकीचे क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी. पैकी लिहुन घेणार यांना क्षेत्र 0.83805 आर.चौ.मी. असे एकुण क्षेत्र 1.6761 आर.चौ.मी. आहे.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :- सारिका दिनेश अत्तरदे (खाता क्रमांक :-174866) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6036 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
