{
  "village_code": "270300074030900001",
  "village_name": "खेडी बु",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14705,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:09:29Z",
  "surveys": [
    "27/1/पै/प्लॉट/न/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा रिंग रोड शाखा, जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : माधुरी निलेश कोल्हे रा. खेडी बु यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8376-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/पै/प्लॉट/न/7 क्षेत्र 0.6339 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी निलेश कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
