{
  "village_code": "270300074030900002",
  "village_name": "निमखेडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 26969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:39:27Z",
  "surveys": [
    "112/1/1/3/प्लॉट/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा एएमसीसी व्यारा\nगहाणखत लिहुन देणार : भुषण दिनकर मोरे रा. निमखेडी यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7716-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2531000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1/1/3/प्लॉट/25 क्षेत्र 0.6582 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण दिनकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2531000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रविंद्र अहिरराव"
}
