{
  "village_code": "270300074030900002",
  "village_name": "निमखेडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 27030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:39:27Z",
  "surveys": [
    "95/3अ/1/2/2/2/1/प्लॉट/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026\nलिहुन घेणार : एल आय सी हौसिंग फायनान्स लि शाखा जळगाव, जळगाव\nलिहुन देणार : जितेंद्र विजयसिंग सोळंकी , नंदाबाई विजयसिंग सोळंकी , हर्षल विजयसिंग सोळंकी रा. निमखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 95/3अ/1/2/2/2/1/प्लॉट/40 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6633 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र विजयसिंग सोळंकी ,नंदाबाई विजयसिंग सोळंकी ,हर्षल विजयसिंग सोळंकी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रविंद्र अहिरराव"
}
