{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "199/प्लॉट/14",
    "36/5/प्लॉट/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nसंदिप पुरुषोत्तम वाणी, यांचे प्रत क्र 1) मौजे पिंप्राळा येथील गट नं 199 यातील प्लॉट नं 14 याचे एकूण क्षेत्र 312.00 चौ.मी असून दक्षिण बाजूकडील 1/2 निम्मे बखळ प्लॉट जागा क्षेत्र 156.00 चौ.मी., प्रत क्र 2)मौजे पिंप्राळा येथील गट नं 36/5 यातील प्लॉट नं 41 याचे 7/12 उताऱ्यानुसार क्षेत्र 204.21 चौ.मी असून यापैकी बक्षीस देणार यांचे सामाईक अविभक्त हिस्सची निम्मे बखळ प्लॉट मिळकत यांचे क्षेत्र 102.105 चौ.मी.सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकविता संदीप वाणी , (खाता क्रमांक :-1232878) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4602 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
