{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "30/1/2/3/प्लॉ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहुन घेणार : मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंतस्था, जळगाव\nलिहुन देणार : भारती चंद्रशेखर खडके   रा. 11 ब राधाकिसन वाडी जळगाव यांनी दिनांक 17/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 1545234.00/- कर्ज घेऊन गट नंबर 30/1/2/3/प्लॉट नं. 1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती चंद्रशेखर खडके   यांचे क्षेत्रावर विशेष वसुली अधिकारी जप्तीव विक्री अधिकारी मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जळगाव यांचा अर्ज व जप्ती आदेशाचा दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./म.ना.स.पत/वसुली/जप्ती आदेश/2/सन 2026 दिनांक 12/10/2010 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1545234.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
