{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "142/2/30/31/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे पिंप्राळा येथील गट नं.142/2 मधील प्लॉट नं.30/31/2 याचे एकुण क्षेत्र 1.9325 आर.चौ.मी. यावर गुलमोहर सहकारी गृहनिर्माण सोसा. मर्या. जळगाव ही संस्था असुन सदरील संस्था दिनांक 29/02/2016 अन्वये रद्द झालेले असुन सदरील संस्थेचे सभासद कै.अशोक वना कमोदे यांना एकुण क्षेत्रापैकी क्षेत्र 0.6060 आर.चौ.मी. ची प्लॉट जागा वाटप केलेली असुन सदरील सभासद हे मयत झालेले असुन त्यांचे वारस नोंद क्रं.44857 नुसार दाखल असुन सदरील सभासदांचे वारसांची नावे कब्जेदार सदरील दाखल करणेकामी गावी अर्ज तसेच उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांचेकडील जा.क्र.आस्थापना/गुलमोहर हौसींग/इ.अधि.बोजा/2021 दिनांक 06/07/2021 रोजीचे नाहरकत दाखला व जा.क्र.414 नियंत्रण/अव.संस्था/नोंदणी रद्द आदेश/2016 दिनांक 29/02/2016 रोजीचे संस्था रद्द आदेश व संस्थेकडील प्रोसिंडींग बुक नक्कल इ.कागदपत्रे दिलेवरुन इतर अधिकार अभिलेखामध्ये दाखल असलेले सभासद नामे पुनम अशोक कमोदे, पुष्पा अशोक कमोदे,भारती मनिष वाघ, रेखा अशोक कमोदे, लता संतोष जोगी, विजय अशोक कमोदे यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
