{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "38/39/42/1/प्लॉट/87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/010/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/010/2026\nलिहुन देणार:-\nनेमीनाथ विठोबा जैन , रा. स्टेट बँक कॉलणी जळगाव (खाता क्रमांक2146) यांचे गट क्रमांक 38/39/42/1 प्लॉट नं.87, बिगरशेती क्षेत्र 2.2073 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6020 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nविलास राजाराम पवार , (खाता क्रमांक :-1232652) गट क्रमांक 38/39/42/1 प्लॉट नं.87, बिगरशेती क्षेत्र 2.2073 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6020 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6820 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नावे गावी अर्ज, सुची क्र.2 व खरेदीखताची झेरॉक्स प्रत आल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
