{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "332/3/1व332/2अव339/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nभरत सिताराम पाटील ,यशस्विनी किशोर सिसोदीया - - -रा. पिंप्राळा(खाता क्रमांक139096) यांचे मौजे पिंप्राळा शिवारातील शेत गट नंबर 332/3/1व332/2अव339/2 पैकी व 339/3 पैकी यातील बखळ प्लॉट नंबर 29 याचे एकुण क्षेत्र 234.00 चौ.मी. यावरील बांधीव ब्लॉकांपैकी मध्यभागाची ब्लॉक नंबर 2 ची बांधीव दुमजली ब्लॉक घरजागा याचे खुल्या व बांधीव जागेसह क्षेत्र 57.60 चौ.मी. याचे एकुण बांधीव क्षेत्र 74.91 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश प्रकाश कोळी ,सोनल योगेश कोळी - - -, (खाता क्रमांक :-1232934)गट/सर्व्हे क्रमांक 332/3/1 व 332/2अ व 339/2पैकी व 339/3/पैकी/प्लॉट/29 बिगरशेती क्षेत्र 0.5760 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5629 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n332/3/1 व 332/2अ व 339/2पैकी व 339/3/पैकी/प्लॉट/29",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
