{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "25/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा\nलिहून घेणार : संग्राम दिनकर जेऊरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 25 प्लॉट नं. 24 तपशिल : वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा ता.जि.जळगाव यांचेकडील थकबाकी ररु.156578/-दि.16/03/2026 अन्वये श्री.संग्राम दिनकर जेऊरकर कर्जदार व मालमत्ताधारक यांचे नावे जप्तीबोजा दाखल. - 78738 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा यांचेकडील दि. 26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा यांचेकडील कर्जावरील बोजा कमी करण्याचे पत्र आल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
