{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "343/3/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : दि शिरपुर पिपल्स को-ऑप. बँक लि. शिरपुर शाखा-विसनजी नगर\nलिहून घेणार : अरविंद सुकलाल चंदनकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 343/3/प्लॉट/11 वरील दि शिरपुर पिपल्स को-ऑप. बँक लि. शिरपुर शाखा-विसनजी नगर यांचेकडून दिनांक 30/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6790 दिनांक 02/09/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
