{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "201/प्लॉट/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : विजया बँक शाखा जळगाव\nलिहून घेणार : रवि उर्फ ओंकार कदम (कर्जदार)\nगट नंबर/ सर्वे नंबर 201/प्लॉट/10 वरील विजया बँक शाखा जळगाव यांचेकडून दिनांक 24/02/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 275000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3746 दिनांक 30/07/2019 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
