{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "158/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल परवेज तडवी (कर्जदार) व निशांत अब्दुल तडवी (सहकर्जदार) यांचे तर्फे मुथ्थुट होमफीन इंडिया लि. मुंबई, शाखा जळगांव तर्फे अधिकृत प्रतिनिधी नितीन दशरथ राठोड रा. पिंप्राळा(खाता क्रमांक131696) यांचे मौजे पिंप्राळा शेत गट नंबर 158 पैकी बखळ जागा प्लॉट नंबर 13(तेरा)याचे क्षेत्र चौ.मि. 273.00 यापैकी उत्तर बाजुकडील बांधीव(ड्युप्लेक्स)दुमजली घर जागा याचे खुले जागेचे क्षेत्र चौ. मिटर 102.37 असुन यावरील दोन्ही मजल्याचे एकूण बांधीव क्षेत्र चौ. मिटर 88.81 आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंकुश सायासराव गुट्टे , (खाता क्रमांक :-1232948)गट/सर्व्हे क्रमांक 158/प्लॉट/13 बिगरशेती क्षेत्र 1.0237 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6438 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2750000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
