{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "13/1/1/2/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार :- खरेदीने\nखरेदी देणार:- 1)मालती नारायण पाटील (खाता क्र.121696)यांचा गट नं. 13/1/1/2 यातील प्लॉट नं 1 याचे क्षेत्र 7.77.21 आर.चौ.मी. असून यातील दुकान नंबर 3 याचे क्षेत्र 0.1412 आर.चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी घेणार:-1)जितेंद्र रतीलाल लोटवाला, 2) किरण छबीलदास लोटवाला (खाता क्र.1232882) गट नं. 13/1/1/2 यातील प्लॉट नं 1 याचे क्षेत्र 7.77.21 आर.चौ.मी. असून यातील दुकान नंबर 3 याचे क्षेत्र 0.1412 आर.चौ.मी. हे त्यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2520 दिनांक 08/05/1998 रोजी ररु.85000/- देवुन खरेदी करून दिले असे सदरील नोंद ही गावी अर्ज, खरेदीखताची झेरॉक्स प्रत आल्याने नोद केली असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
