{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:19Z",
  "surveys": [
    "133/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nगोपाल कन्हैय्यालाल कुमावत ,बाबुलाल गोदाराम सैनी ,राजकुमार धन्नाराम सैनी - - -रा. पिंप्राळा(खाता क्रमांक123683) यांचे मौजे पिंप्राळा गट नं.133 पैकी प्लॉट नं.5 याचे क्षेत्र चौ.मी.275.14 यापैकी पुर्व बाजुकडील ब्लॉक नं.1 ची बांधीव व खुली डुप्लेक्स ब्लॉक घर जागा याचे क्षेत्र चौ.मी.81.00 यांत दोन्ही मजल्याचे एकुण बांधीव क्षेत्र चौ.मी.80.24 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआदिती निळकंठ वैद्य ,निळकंठ शरद वैद्य - - -, (खाता क्रमांक :-1232950)गट/सर्व्हे क्रमांक 133/प्लॉट/5 बिगरशेती क्षेत्र 0.8064 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1962 दिनांक 07/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
