{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80243,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:12:30Z",
  "surveys": [
    "59/प्लॉट/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नवी पेठ जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : अनिल शांताराम चव्हाण रा. पिंप्राळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8325-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/प्लॉट/36 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शांताराम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमाधुरी अनिल चव्हाण (सह-कर्जदार) (खाता क्रमांक :- 130318) ,",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
