{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:15:17Z",
  "surveys": [
    "159/1/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव\nलिहून घेणार : शोभाबाई रामलाल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक: 159/1/प्लॉट/18 तपशिल: सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव कडून र रु 430000/- दि 4/3/15 शोभाबाई रामलाल पाटील चे हिवर - 49274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव तर्फे सुबोधकुमार सिंह केदारनाथ सिंह यांनी दुय्यम निबंधक जळगाव-1 यांनी दुय्यम निबंधक जळगाव यांचेकडील दस्त क्र 7175 दि.03/09/2026 रोजी रिकन्व्हेन्स करून दिेले. गावी अर्ज, सुची क्र.2 व रिकन्व्हेन्सची प्रत आल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
