{
  "village_code": "270300074030900003",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 80272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:15:17Z",
  "surveys": [
    "104/1/अ/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव\nलिहून घेणार : अरुण उखर्डू चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक: 104/1/अ/1/प्लॉट/1 तपशिल : म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी साो.याचे दि.15/10/01 चे पत्रान्वये ररु.1500/-अरुण उर्खडु चौधरी यांचे हिस्सेवर - 25318\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील जा.क्र./RRC/मौजे पिंप्राळा/गट नं. 104/1/अ/1प्लॉट/12945/2026 दि. 03/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील पत्र आल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू कडू बार्‍हे"
}
