{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "510/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर दौलत पाटील (संमती देणार), 1 श्री. भाऊराव लोटू भालेराव 2 श्री. दिलीप भाऊराव भालेराव 3 श्रीमती मंगला रघुनाथ भालेराव 4 रत्ना रघुनाथ पाटील5 सरला संजय पाटील यांचेवतीने भुविकास करारनामा व जनरल मुखत्यार महणून 1 सौ. ताईबाई किसन महाले2 श्री. प्रकाश किसन महाले 3 श्री. प्रभु गहिंदल महाले - - -रा. मेहरुण(खाता क्रमांक1220206) यांचे मौजे मेहरूण शिवारातील शेत सर्व्हे नंबर 510/2 याचे जमीन हेक्‍टर 0 आर 95.5 याचे पोटखराब हेक्‍टर 0 आर 09 याचे एकूण जमीन हेक्‍टर 1 आर 04.5 आकार रूपये 8.60 पैसेच्या शेतजमीनीतीत खळे तुकडा प्‍लॉट जागेपैकी - बखळ खळ्याचा शेतजमीन तुकडा प्‍लॉट जागा प्‍लॉट नंबर 42 याचे क्षेत्र चौ.मी. 46.50 च्या मिळकतीपैकी - पश्चिम बाजूकडील बांधीव एक मजली व खुली घरजागा याचे क्षेत्र चौ.मी.23.25 याचे बांधीव क्षेत्र क्षेत्र चौ.मी.20.69 ची मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nताईबाई किसन महाले , (खाता क्रमांक :-1237304)गट/सर्व्हे क्रमांक 510/2 बिगरशेती क्षेत्र 0.2325 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3050 दिनांक 06/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 281000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
