{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112826,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "448/1ब/पै/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016\nआदेश दिनांक : 21/12/2016\nमौजे मेहरुण शेत सर्व्हे नं.448/1ब/पै यातील बखळ प्लॉट नं.12 याचे क्षेत्र 241.50 चौ.मी.आहे.या प्लॉट जागेवरील गोविंदा प्राईड या फ्लॅट सिस्टीमचे इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.1 व 2,दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.3 व 4,तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.5 व 6,चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.7 व 8,पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.9 व 10,सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.11 व 12 या स्थावर मिळकतीचे घोषणापत्र आहे.\nदस्तऐवज करुन देणार/घेणार :- ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ) स्वताकरीता , सुमंत सुभाष नेवे यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन श्री.ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स)\nयांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1892 दिनांक 25/03/2025 रोजीचे सुची क्रं.२ नुसार खालीलप्रमाणे घोषणापत्र केले असे\n1) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.1, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n2) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.2, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n3) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.3, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n4) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.4, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n5) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.5, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n6) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.6, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n7) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.7, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n8) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.8, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n9) पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.9, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n10) पाचव्या फ्लॅट नं.10, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n11) सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.11, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\n12) सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.12, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%\nवरील नोंद ही गावी अर्ज, सुची क्रं.2 तसेच मा.जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016 दिनांक 21/12/2016 रोजीचे परिपत्रकानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
