{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "179/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-\nसत्यनारायण रामप्रताप बाल्दी रा. मेहरुण(खाता क्रमांक120275) यांचे मौजे मेहरूण शेत सर्व्हे नंबर 179/1 याचे जमीन हेक्टर 00 आर 81 याचे पोट खराब हेक्टर 00 आर 45 याचे एकुण जमीन हेक्टर 01 आर 26 याचे आकार रूपये 5.63 पैसेची संपूर्ण गट असलेली जिराईत कोरडवाहू शेतजमीन सदर शेतजमीनीत आंब्याची झाडे व विहीर नाही हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमनिष दिनेशचंद तोष्णीवाल , (खाता क्रमांक :-1237337)गट/सर्व्हे क्रमांक 179/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3410 दिनांक 11/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8600000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
