{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "359/1",
    "38/2/प्लॉट/1",
    "44/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे मेहरुण येथील गट नं.359/1 याचे क्षेत्र 0.हे.80.आर व गट क्रं.44/ब याचे क्षेत्र 1045.70 चौ.मी., गट क्रं.38/2/प्लॉट/1 याचे क्षेत्र 1402.58 चौ.मी. वर भूषण सुरेश चौधरी यांनी अर्ज दिला की,मौजे मेहरुण येथील गट नं.359/1 याचे क्षेत्र 0.हे.80.आर व गट क्रं.44/ब याचे क्षेत्र 1045.70 चौ.मी., गट क्रं.38/2/प्लॉट/1 याचे क्षेत्र 1402.58 चौ.मी. वरील खातेदार कै.सुरेश तुकाराम चौधरी हे/ह्या दिनांक 11/05/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस पत्नी-1, मुलगा-1, मुली-4 मयत ते पुढीलप्रमाणे\n1) अनुराधा सुरेश चौधरी, पत्नी, वय-70\n2) भूषण सुरेश चौधरी, मुलगा, वय-35\n3) सुनिता प्रदिप पाटील, मुलगी, वय-52\n4) माधुरी अभय धांडे, मुलगी, वय-48\n5) लीना गणेश पाटील, मुलगी, वय-46\n6) हेमांगी दिपक भंगाळे, मुलगी, वय-44\nअसुन सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत दिनांक 03/01/2021 रोजीचे मृत्युपत्रानुसार मौजे मेहरुण येथील गट नं.359/1 याचे क्षेत्र 0.हे.80.आर व गट क्रं.44/ब याचे क्षेत्र 1045.70 चौ.मी. ची मिळकत नामे सुचित भूषण चौधरी (अपाक आई गौरी भूषण चौधरी) यांचे नावे केलेली आहे तसेच गट क्रं.38/2/प्लॉट/1 याचे क्षेत्र 1402.58 चौ.मी.ची संपुर्ण मिळकत ही नामे भूषण सुरेश चौधरी यांचे नावे लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्रानुसार वरीलप्रमाणे नावे दाखल केले सदरील नोंद ही गावी मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला, सुची क्रं.3 इत्यादी कागदपत्रे दिलेवरुन दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
