{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "416/1/2/पै/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुरेशदादा जैन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, जामनेर तर्फे अधिकरी हेमंत ओंकार वाणी\nगहाणखत लिहुन देणार : अतुल मिलापचंद ललवाणी रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7921-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416/1/2/पै/प्लॉट/6 क्षेत्र 0.9841 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल मिलापचंद ललवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
