{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "75/2/3अ/3ब/1/1/प्लॉट/15ते22/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nमौजे मेहरुण येथील गट नं.75/2/3अ/3ब/1/1/प्लॉट/15ते22/7 वर वसुली अधिकारी श्री.बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील जप्तीबोजा ररु.437583/- + दिनांक 01/08/2021 पासुन ररु.360000/- व 16% ने व्याज / वसुली खर्च /आदेशिका खर्च इ.जप्तीबोजा उमेश लोटन चौधरी यांचे हिस्सेवर दाखल करणेकामी गावी अर्ज, वसुली अधिकारी श्री.बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील जा.क्र.547/स्थावर जप्ती आदेश/2025-26 दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/आदेश दिेलेवरुन जप्तीबोजा दाखल केला असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
