{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "449/पै/प्लॉट/125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nमौजे मेहरुण सर्व्हे नंबर 449/पै यातील प्लॉट नंबर 125(एकशे पंचवीस)याचे क्षेत्र 278.71 चौ.मी. यावरील असलेल्या बांधकामासहची मिळकत.\nविकसनकरारनामा करुन देणार : केशरबाई बाबुलाल दरटेकर (जागा मालक), पुरुषोत्तम यादवराव महाजन (जागा मालक), प्रकाश यादवराव महाजन (जागा मालक), राजू किसन सोनवणे (जागा मालक)\nविकसनकरारनामा करुन घेणार : जयश्री सुमितकुमार कोठारी (विकासक/डेव्हलपर्स)\nयांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6809 दिनांक 03/09/2026 रोजीचे सुची क्रं.२ नुसार विकसनकरारनामा केला असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
