{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "462/5/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडौदा मुख्य शाखा जळगाव\nलिहून घेणार : सुबोध अनंत मडके, प्रिया सुबोध मडके\nगट नंबर/ सर्वे नंबर 462/5/प्लॉट/6 वरील बँक ऑफ बडौदा मुख्य शाखा जळगाव यांचेकडून दिनांक 23/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.2800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7748 दिनांक 15/12/2025 रोजीचे सुची क्रं.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
