{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "272/2/पै/प्लॉट/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026मौजे मेहरुण सर्व्हे नं 272/2/पै/ यातील प्लॉट नं 22 याचे लेआऊट प्रमाणे क्षेत्र 301.50 चौ.मी.व 7/12 उता-याचे एकुण क्षेत्र 280.00 चौ.मी.यापैकी आमचे क्षेत्र 75.38 चौ.मी.यापैकी आमच्या हिश्याची मिळकतीतील विनामुल्य हक्कसोडपत्र करुन देत आहे.\nहक्कसोड लिहुन देणार:- अलकाबाई युवराज पवार, रेशमाबाई विनायक पाटील, सरलाबाई भाईदास पाटील, सुनील वसंत पाटील (खाता क्रमांक :- 180645 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 272/2/पै/प्लॉट/22\nहक्कसोड लिहुन घेणार:- अनिल वसंत पाटील यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचे कडील दस्त क्रमांक 917 दिनांक 11/02/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
