{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "367/2/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव\nलिहून घेणार : प्रविण रामदास महाजन, राकेश रामदास महाजन, सिंधुबाई रामदास महाजन\nगट नंबर/ सर्वे नंबर 367/2/2/अ वरील मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडून दिनांक 18/07/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.100000/- + 100000/- + 100000/- असे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
