{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रद्दलेख",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "510/1/पै/प्लॉट/तु/न/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : रद्दलेख\nभुविकास करारनामा व जनरल मुखत्यारपत्र दस्त क्रमांक-3307/2006 दिनांक-10/09/2006 रोजी बाबात रद्द लेख-मधील मौजे मेहरुण येथील शेत सर्व्हे नंबर-510/1/पै याचे क्षेत्र 1 हेक्टर-91 आर + पोटखरा क्षेत्र 00 हेक्टर-18 आर एकुण क्षेत्र 02 हेक्टर-09 आर यापैकी उत्तर बाजुकडील निम्मे शेतजमिन क्षेत्र 1 हेक्टर-4.5 आर मात्र यातील बखळ खळे तुकडा प्लॉट नंबर-20 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मीटर-1.11.60 याचे चौ.मीटर-111.60 यापैकी मध्यभागाची बखळ खळे तुकडा प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-0.27.43 याचे चौ.मीटर-27.43 अशी मिळकत.\nरद्दलेख करुन देणार : मालुबाई काशिनाथ सनान्से\nरद्दलेख करुन घेणार : कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 1 नेमचंद मोतीराम येवले, कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 2 मोतीराम लक्ष्मण येवले, कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 3 हेमांगी मोतीराम येवले\nयांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6887 दिनांक 13/10/2026 रोजीचे रद्दलेख केला असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
