{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "194/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:-\nहुस्नाबानो शेख इस्माईल रा. मेहरुण(खाता क्रमांक92697) यांचे मौजे मेहरुण येथील शेत सर्व्हे नंबर-194 यातील बखळ प्लॉट नंबर-13 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मीटर-2.80.00 याचे चौ.मीटर-280.00 या संपुर्ण बखळ प्लॉट जागेपैकी- सामाईकातील मी लिहुन देणार माझे मालकी हिश्याची व प्रत्यक्ष कब्जेउपभोगातील बखळ प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-1.41.11 याचे चौ.मीटर-141.11 यापैकी सामाईकातील 7/12 उता-याचे विभाजन न करता आज रोजी तुम्हांस खरेदी दिलेली बखळ प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-0.92.20 याचे चौ.मीटर-92.20(चौ.फुट-992.44)मात्रची बखळ प्लॉट जागा. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशबनम परवीन बशिर अली सैय्यद , (खाता क्रमांक :-1237426)गट/सर्व्हे क्रमांक 194/प्लॉट/13 बिगरशेती क्षेत्र 0.9220 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4128 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
