{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "17/1/2/अ/2/पै/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव\nलिहून घेणार : साबेराबी महंमद रफिक मन्यार\nगट नंबर/ सर्वे नंबर 17/1/2/अ/2/पै/1/अ वरील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव यांचेकडून दिनांक 26/05/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 252000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव यांचेकडील जा.क्र.मौआअआविमं/जळगाव/2026/269 दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
