{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 112998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "481/2/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार:-\nअनिल सोहनलाल बोथरा ,आकाश अरविंदकुमार जैन ,उमाकांत काशिनाथ देशमुख ,मनोजकुमार इंदरचंद सुराणा ,महावीर बिल्डकॉनचे भागीदार ,सागर उमाकांत देशमुख ,सिध्दार्थ अरविंदकुमार जैन - - -रा. मेहरुण(खाता क्रमांक181253) यांचे मौजे मेहरुण सर्व्हे नंबर 481/2 त्यापैकी प्लॉट नंबर 13 याचे क्षेत्र 715.65 चौ.मी. यावरील साई \"पार्क रॉयल\" या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 602(सहाशे दोन)याचे बांधीव क्षेत्र 152.180 चौ.मी. व तळ जमिनीतील सामाईकातील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 44.43 चौ.मी. आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक कन्हैयालाल कृपलानी , (खाता क्रमांक :-1237434)गट/सर्व्हे क्रमांक 481/2/प्लॉट/13 बिगरशेती क्षेत्र 0.4443 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1273 दिनांक 20/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
