{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "358/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदीखत\nमौजे मेहरुण शिवारातील शेतजमीन सर्व्हे नंबर-358/1अ,याचे क्षेत्र हेक्टर-00,आर-85,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-18 एकूण क्षेत्र हेक्टर-01 आर-03,आकार रुपये-02,पैसे-87:-या संपूर्ण शेतजमिनी पैकी सामाईकांतील हिश्याची वहीवाटी नुसार पूर्व बाजू कडील शेतजमिन क्षेत्र हेक्टर-00 आर-51,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-18 एकूण क्षेत्र हेक्टर-00 आर-69,यास आकार 7/12 उताऱ्या प्रमाणे रुपये-02,पैसे-87:-यापैकी आमची सामाईकांतील निम्मे हिश्याची शेतजमिन क्षेत्र हेक्टर-00 आर-25.5,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-09 एकूण क्षेत्र हेक्टर-00 आर-34.50,आकार रुपये-01,पैसे-44.\nखरेदी करुन देणार : अजित शंकरलाल चोरडीया, ज्योती नितीन लुनिया, नितीन शंकरलाल चोरडीया, सुशिला शंकरलाल चोरडीया\nखरेदी करुन घेणार : छाया विजयकुमार चोरडीया, विजय दिपचंद चोरडिया\nयांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5366 दिनांक 17/07/2026 रोजी ररु.2700000/- देवुन सुची क्रं.२ नुसार खरेदीखत केले असे.\nटिप : सदरील गटावर याअगोदर फेरफार क्रं.112024 नुसार घेण्यात आलेली होती परंतु सदरील नोंदीनुसार खरेदी करुन देणार यांचे नाव कमी झालेले नसल्यामुळे सदरील नोंद नव्याने घेतली असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
