{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "277/1/ब/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदीखत\nमौजे मेहरुण शिवारातील शेत सर्व्हे नंबर-277/1ब,यांत बखळ प्लॉटस् पाडलेले आहेत. त्या बखळ प्लॉटस् पैकीः-बखळ प्लॉट नंबर-3(तीन)याचे क्षेत्र चौरस मीटर-715.75 यासंपूर्ण बखळ प्लॉट जागेतील माझी सामाईकांतील निम्मे बखळ प्लॉट जागा याचे क्षेत्र चौरस मीटर-357.87\nखरेदी करुन देणार : विजयकुमार दिपचंद चोरडीया, उमेश रामविलास जोशी(संमती देणार)\nखरेदी करुन घेणार : अजय ओमप्रकाश जोशी\nयांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5359 दिनांक 25/08/2025 रोजी ररु.650000/- देवुन खरेदी करुन दिले असे.\nटिप : सदरील गटावर या अगोदर फेरफार क्रं.109049 घेण्यात आलेली असुन सदरील नोंदीनुसार खरेदी करुन देणार यांचे नाव कमी झालेले नसल्यामुळे दुरुस्ती करुन नव्याने फेरफार घेतला असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
