{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "21/1/ब/पै/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे मेहरुण येथील गट नं.21/1/ब/पै/प्लॉट/8 वर विशेष वसुली अधिकारी(शासन नियुक्त)बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील जप्तीबोजा ररु.287598/-दि.19/11/2016 अन्वये दिलीप सुखदेव साखंला, पुष्परथा विलास हुंबे यांना जामिनदार म्हणुन कल्पना रतिलाल लष्करे यांचे हिस्सेवर जप्तीबोजा दाखल करणेकामी गावी विशेष वसुली अधिकारी(शासन नियुक्त)बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र तसेच उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांचेकडील जा.क्र.1619वि-1/कलम 101 व.दा./2016 केस नं.50/2016 दिनांक 18/11/2016 रोजीचे पत्र/दाखला व जा.क्र.2016-17/18 दिनांक 29/11/2016 रोजीचे थकबाकी मागणी नोटीस तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांचेकडील जा.क्र.1150/विकास-2/बळवंत नागरी सह.पत.जळगाव/क.156.अधिकार/2026 दिनांक 08/05/2026 रोजीचे अध‍िसुचना इ.कागदपत्रे दिलेवरुन जप्तीबोजा दाखल केला असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
