{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113063,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "450/1/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा जळगांव (मॉर्गेजी)\nगहाणखत लिहुन देणार : राहुल हेमंत जाधव रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8208-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 450/1/प्लॉट/19 क्षेत्र 0.9165 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल हेमंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
