{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:02:19Z",
  "surveys": [
    "273/1/3/ते/5/पै/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्चना जयंत महाजन ,- - -रा. मेहरुण(खाता क्रमांक1226366) यांचे मौजे मेहरुण शिवारातील शेत सर्व्हे नंबर 273/1/3/ते5/पै बखळ प्लॉट जागा प्लॉट नं.6 याचे क्षेत्र 275.62 चौ.मी. यापैकी सामाईकातील पश्चिम बाजूकडील बखळ प्लॉट जागा याचे क्षेत्र 137.81 चौ.मी. पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील ब्लॉक नं.3 ची बांधीव एक मजली व खुली घरजागा याचे क्षेत्र 31.68 चौ.मी. येत असुन याचे यांचे बांधकाम क्षेत्र 27.83 चौ.मी. येत आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nत्रिनेत्र समाधान कोळी ,दामिनी त्रिनेत्र कोळी - - -, (खाता क्रमांक :-1237468)गट/सर्व्हे क्रमांक 273/1/3/ते/5/पै/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 0.3168 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6999 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1175000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
