{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:18:44Z",
  "surveys": [
    "37/3/पै/प्लॉट/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे मेहरुण येथील गट नं.37/3/पै/प्लॉट/29 यावरील गृहकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जळगाव ही संस्था असुन सदरील संस्था ही उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांचेकडील जा.क्र.आस्थापना/गृहकुल सह.गृह.सोसा./ना.ह.दाखला/सन.2026 दिनांक 26/10/2026 रोजीचे दाखला तसेच जा.क्र.561/नियंत्रण/अव.संस्था/नोंदणी रद्द आदेश/2016 दिनांक 29/02/2016 रोजीचे रद्द आदेश दिलेवरुन सदरील गटावरील संस्था रद्द करुन सभासद नामे शांतिलाल कपुरचंद जैन यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
