{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:18:44Z",
  "surveys": [
    "412/पै/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nताराबाई बाप टिकमदास नेवे, - - -रा. (खाता क्रमांक5095) गट/सर्व्हे क्रमांक412/पै/प्लॉट/20, बिगरशेती क्षेत्र 1.4306 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील त्यांच्या हिश्याचे बिगरशेती क्षेत्र 0.7153 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसतीष विजय नेवे , (खाता क्रमांक :-1237508)गट/सर्व्हे क्रमांक 412/पै/प्लॉट/20 बिगरशेती क्षेत्र 0.7153 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1044 दिनांक 13/02/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
