{
  "village_code": "270300074030900004",
  "village_name": "मेहरुण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 113116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:18:44Z",
  "surveys": [
    "458/1/अ/2/ब/पै/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा महाबळ जळगाव, जळगाव\nलिहुन देणार : ज्योती संदिप मेकलवार , संदिप केशवराव मेकलवार, अजय इदरचंद राका(एच.यु.एफ.)(संमतीदेणार), प्रदीप केशवराव मेकलवार (को.बॉरोअर) रा. मेहरुण गट नंबर/ सर्वे नंबर 458/1/अ/2/ब/पै/प्लॉट/3 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3697 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती संदिप मेकलवार ,संदिप केशवराव मेकलवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
