{
  "village_code": "270300080022310000",
  "village_name": "जवखेडे खुर्द",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:46:38Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रियंका अजय पाटील रा. टोळी खुर्द(खाता क्रमांक782) यांचे मौजे जवखेडे खुर्द येथील हंगामी बागायत शेतजमीन -शेत गट नं.- 65याचे एकुण क्षेत्र 2 हेक्टर 75 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 54 आर एकुण क्षेत्र 3 हेक्टर 29 आर यांस आकार 7 रूपये 62 पैसे यापैकी सामाईकातील माझ्या मालकीची टोळी नाल्याला लागुन पुर्व दक्षिण कोपऱ्यातील शेतजमीन क्षेत्र 0 हेक्टर 77 आर यांस आकार 2 रूपये 13 पैसे यापैकी पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हेक्टर 39 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरणजीत कोमल पाटील , (खाता क्रमांक :-783)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3104 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 236000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अतुल शिवदास तागडे"
}
