{
  "village_code": "270300080022360000",
  "village_name": "पिपळकोठे खुर्द",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:58:22Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nसंमती देणार - आसिफोद्दीन शे इसा काझी\nलिहुन देणार:-\nचिराखोद्दीन शे इसा काझी ,सगीरोद्दीन शे इसा काझी - - -रा. पिपळकोठे खुर्द(खाता क्रमांक22) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी संमती देणार यांची पश्चिमेकडील ०.०६ हे आर पो ख ०.०४ हे आर जमीन सोडून सामाईकातील लिहून देणार यांच्या मालकीची उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसायराबानू नवाब शेख - - -, (खाता क्रमांक :-1027)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3009 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 355000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल पिंताबर अहिरे"
}
