{
  "village_code": "270300080022420000",
  "village_name": "पळासदळ",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2997,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:54:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळका-2/कावि/34/2026\nआदेश दिनांक : 15/09/2026\nमौजे पळासदळ येथील गट नं.१६७ ते १६९ पैकी गावठाण प्लॉट नं.७१ च्या ७/१२ उताऱ्यावर निंबा पुंडलिक मिस्तरी व ४ असे नाव आहे तरी स्लॅब रजिस्टर व मा. तहसीलदार एरंडोल यांचेकडील आदेश क्र. कुळका-२/कावि/३४२/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ अन्वये पूर्वी नोंद असलेले निंबा पुंडलिक मिस्तरी व ४ दुरुस्त करून स्लॅब रजिस्टर प्रमाणे निंबा पुंडलिक मिस्तरी,बेबाबाई निंबा मिस्तरी, सोनी निंबा मिस्तरी, मोनाबाई निंबा मिस्तरी व दीपक निंबा मिस्तरी याप्रमाणे नावे दाखल केली असे.\n167 ते 169/पैकी/गावठाण/प्लॉट नं/71",
  "talathi": "मयूर भास्कर कुळकर्णी"
}
